लोकप्रिय गाण्यांचा आवाज हरपला | Bhupinder Singh passed away
2022-07-19 1
आपल्या आवाजाने हिंदी चित्रपट संगीतात पार्श्वगायक म्हणून अमीट ठसा उमटवणारे प्रसिद्ध गायक भूपेंद्र सिंह यांचे सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास क्रिटी केअर रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनावर संगीत आणि अभिनय जगतातील कलाकारांनी शोक व्यक्त केलाय.